कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही त्याच्या शिक्षण व्यस्थेवर अवलंबून असते. समाज जीवनाचे एक महत्त्वाचे अंग म्हणून आपण शिक्षणाचा विचार करतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण शिक्षणाचा प्रसार व प्रचार यात प्रगती केली आहे.परंतु जागतिक पातळीवर आपल्याला आपला ठसा उमटावयाचा असेल तर गुणवत्तेचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळेच अनेक समित्या, आयोगांचा आढावा घेऊन राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणाची 2020 ला निर्मिती झाली, त्यांच्या कार्यवाही साठी राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा NCERT ने प्रकाशित केला आहे. त्यातील काही महत्वाच्या निकषांचा आपण विचार करू.
(1) शिक्षणाचा आकृतीबंध
(2) बारावीनंतरचे उच्च शिक्षण
(3) भारतीय संस्कृती व परंपरा
(4) कौशल्याधारीत शिक्षण
(5) बहुशाखीय दृष्टिकोन
(6) बहुविध बुद्धिमत्ता
(7) बहुभाषिकत्व
(8) तंत्रस्नेही शिक्षण
(9) संशोधन
1) शिक्षणाचा आकृतीबंध
(a) Pre School (Nersery to 2nd std) (3 to 8 age)
(b) Primary School (3rd std to 5th std)
(c) Secondary School (6th std to 8th std)
(d) higher secondary School (gthstd to 12th std)
(e) College Level (Normal Degree 3 Years)
+1 year Honours | Research (Except Engg& Medical)
हा आकृतीबंध 5+3+3+4 असा आहे. पहिल्या 5 मध्ये बालवाडीची 3 वर्षे व पहिली दूसरी असा एकचितविचार. आहे. त्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी असा एक गुट आहे. सहावी, सातवी आणि आठवी हा तिसरी गट आहे. आणि नववी ते बारावी असा चौथा गट आहे. या धोरणामध्ये शिक्षण हक्क कायद्याची कक्षा रुंदावून वय वर्षे उते 18 या वयोगटापर्यंत केलेली आहे याचा अर्थ बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आणि मोफत असा होतो
2. बारावीनंतरचे उच्च शिक्षण
(i) पदवी साठी तीन वर्षे पूर्ण करणे, त्यानंतर आणखी एक वर्ष ‘ऑनर्स पदवी’ साठी किंवा ‘रिसर्च’ साठी असेल.
(2) १२ वि नंतरचे नंतरचे D.T. Ed. (2 वर्षाचे) पूर्णपणे बंद होईल,
(3) M.Phil. पूर्णपणे बंद होईल.
(4) रिसर्च पदनी’ नंतर थेट Ph.D. साठी प्रवेश होता येईल
(5) व्बारावीनंतर 4 वर्षात बी.एड. पदवी मिळेल. त्यामुळे सध्या असलेले द्विवर्षीय बी. एड. होईल.
(6) अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रीय पदवीसाठी सध्याचेच नियम राहतील.
(7) सर्व अभ्यासक्रम skill based असतील
(8) Internship ला महत्व राहील.
3. भारतीय संस्कृती व परंपरा
देशाच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या प्रत्येक भाचा उगम भारतातून झाला आहे.
क्षेत्राचा गणिती विचार आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, वराहमिहीर अशा अनेक गणितज्ञांनी वृद्धिंगत केला. विज्ञान, आयुर्वेद
योग यांचा प्रारंभही येथेच झाला. भारताची संस्कृती व परंपर खूप मोलाच्या आहेत. ही जाणीव शालेय विद्यार्थी, उच्च
शिक्षित वर्ग, समाज यांना देणे गरजेचे आहे. त्यामुळेच या आकृतीबंधातील अभ्यासक्रमात भारतीय राष्ट्राभिमान
राष्ट्रप्रेम, राष्ट्ररित, राष्ट्रनिष्ठा यांचा समावेश होत आहे.
4. कौशल्याधारीत शिक्षण
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहापासून कौशल्याधारीत किंवा व्यावसायिक शिक्षणाचा प्रारंभ व्हावा या स्तरावर समाजामध्ये असलेले तेलह किंवा व्यावसायिक उदा. विविध कारागिर गायक, डिजिटल तंत्रज्ञ, यत्र दुरुस्ती
तेयह यांना शाळांमध्ये बोलावून आठवडयातून एक दिवस विद्यार्थ्यांना हे तज्ज्ञ त्या त्या व्यवसायाचे मार्गदर्शन लेखी
व प्रात्यक्षिक स्वरूपात करतील. त्यांना ‘मास्टर ट्रेनर्स’ असे नाव दिले जाईल. या धोरणानुसार संपूर्ण भारतामध्ये
शालेय जीवनापासून कौरव्याधारीत शिक्षणाचा प्रारंभ करून महाविद्यालयीन विद्यार्थी कोणत्याही स्वरूपाचे काम करण्याचे
मनापासून तयार होईल.
5. बहुशाखीय दृष्टिकोन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बहुशाखीय दृष्टिकोन मांडून प्रत्येक शिक्षकाने व विद्यार्थीने सर्व विषयामधील परस्पर संबंध
समजून घेणे व त्याप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. म्हणजे मराठी व गणित, किंवा गणित व भूगोल, किंवा भूगोल व राज्यशारल किंवा राज्यशील व तत्वज्ञान, किंक इतिहास व विज्ञान असा परस्पर संबंध प्रत्येकाला समजेल विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडता येतील. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व चौफेर होईल.
6) बहुविध बुद्धिमत्ता
त्यामुळे’गार्नरे’ ने नऊ बुद्धिमत्ता मांडल्या आहेत.
(a) भाषा विषयक बुद्धिमत्ता (b) तार्किक क्षमता (c) गणिती विचार
(d) निसर्ग विषयक ज्ञान (e) स्थल विषयक प्रगती (f) शारीरिक स्पर्श (g) संगीत (h) सामाजिक बुद्धिमत्ता (i) भावनिक बुद्धिमत्ता
या सर्व बुद्धिमतांचा समावेश अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास होऊ शकेल.
7) बहुभाषिकत्व
प्रत्येक विद्यार्थ्यांने मातृभाषेबरोबर भारतातील इतर भाषा शिकाव्यात, पुस्तकांची रचना मातृभाषेतव्हावी. त्यामुळे भारत किती समृद्ध आहे हे कळेल.
8) तंत्रस्नेही शिक्षण
आज सर्वांना ‘डिजिटल तंत्रज्ञान’वापरावे लागते. कोरोना काळात ऑन लाईन एज्युकेशन’ सुरु झाले. अनेक तंत्रस्नेही ‘चनले त्याचाच उपयोग ‘कृत्रिम बुद्धिमा डेटा अॅनॅलिसिस ‘मशिन लर्निंग’चा उपयोग होऊ लागला. संगणक क्षेत्रातील बदल’ अभ्यासल्यास संशोधनास चालना मिळेल. रोजगार वाढेल. त्यासाठी अभ्यासामात तंत्रस्नेही व ‘तमस्नेही शिक्षण’ उपयुक्त ठरेल
9) संशोधन
कोणत्याही देशाचा विकास हा संशोधनावर अवलंबूल असतो. संशोधनासाठी ‘आयुका’ ‘ ”TIFR’ ‘सॉफ्ट ‘वेअर कंपन्या’ ‘सर्व विद्यापीठे कार्यरत आहेत. तरी सुद्धा राष्ट्रीय संशोधन संस्था’ निर्माण होत आहेत संशोधनासाठी जास्तीत जास्त निधी प्राप्त व्हावा, जागतिक स्तरावर नोबेल प्राप्त शासतज्ञांची संख्या वाढावी हे या धोरणात स्पष्ट झाले आहे.
अंमलबजावणी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला मोडले – 2024 वे वर्ष सुरू झाले. विद्यापीठ पातळीवर कार्यवाही सुरू झाल्याचे
समजते. शालेय पातळीवर सुरु झाल्याचे दिसत नाही सर्व शिक्षण संस्था संशोधन संस्था, सामाजिक संस्था, प्रशासन, सामान्यजन
या सर्वांनी अंमलबजावणीत सहभाग घेतल्यास धोरण यशस्वी होईल. व 2047 पर्यंत भारत नक्कीच विश्वगुरु होईल हीअपेक्षा!
धन्यवाद ।
आपला स्नेही कित
अमरावती
(9822552303) प्राचार्य म.ल नानकर